खरीप 2025-26 साठी MSP वाढ – शेतकऱ्यांना आर्थिक हमीचा मजबूत आधार
केंद्र सरकारने 28 मे 2025 रोजी खरीप हंगाम 2025-26 साठी किमान आधारभूत किंमतींमध्ये (Minimum Support Prices - MSP) लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक…